Thursday, August 21, 2025 04:53:01 AM
हिसार कोर्टाने ज्योती मल्होत्राला जामीन देण्यास नकार दिला आहे. ज्योती मल्होत्र ही हरियाणातील हिसार येथील युट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. तिच्यावर पाकिस्तानसाठी भारताची हेरगिरी करण्याचा आरोप आहे.
Jai Maharashtra News
2025-06-11 18:12:13
ज्योती मल्होत्रा हिला हिसार न्यायालयाने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. गेल्या वेळी पोलिसांनी ज्योतीला न्यायालयात हजर केले तेव्हा न्यायालयाने ज्योतीचा रिमांड 4 दिवसांनी वाढवला होता.
2025-05-26 16:43:01
पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांसोबत कनेक्शन असणारी ज्योती मल्होत्राने एकदा नाही, दोनदा नाही तर तीन वेळा मुंबईला भेट दिली. इतकंच नाही, तर गणेशोत्सवाच्या काळातही ज्योती मल्होत्रा मुंबईला आली होती.
Ishwari Kuge
2025-05-23 07:35:15
व्हाट्सअँपच्या माध्यमातून ज्योती मल्होत्रा पाक एजंट अली हसनसोबत कोडवर्डमध्ये बोलायची. सोबतच, पाकिस्तानी अधिकारी हा ज्योतीकडून अटारी बॉर्डरबद्दलची गुप्त माहिती घेत असल्याची बाब समोर आली आहे.
2025-05-21 07:46:19
ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर ज्योती मल्होत्रावर पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना माहिती पुरवल्याचा आरोप आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्या प्रकरणी ज्योती मल्होत्राचे इंस्टाग्राम अकाउंट निलंबित केले.
2025-05-19 15:46:20
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला तेव्हा हरियाणाची प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील एहसान उर रहीम उर्फ दानिशच्या संपर
2025-05-18 16:43:11
दिन
घन्टा
मिनेट